बंद

निवडणूक विभाग

विभागांतर्गत कामे
निर्वाचन विभागातील कामे खालील कायदे/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकान्व़ये चालविण्यात येते-

  1. Mannual of Election Law
  2. The Registration of Election Roll- 1960
  3. The Conduct of Election Rules- 1961 (Statury & Order)
  4. Hand Book for Electoral Registration Officer
  5. Compedum of instruction on conduct of Election
  6. Hand Book of Returning Officer
  7. महाराष्ट़ शासन सामान्य़ प्रशासनकडील शासन निर्णय क्र. 1279/(233)-xxxiii दि.6/9/1979
    शाखा / विभागा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा तपशिल-
    लोकसभा , विधानसभा, विधानपरिषद, अमरावती शिक्षक मतदार संघ, पदवीदर मतदार संघ व जिल्हा नियोजन समिती यांच्या निवडणुका घेणे.
    भारत निवडणुक आयोगाकडील कामे, मतदार यादया तयार करणे, मतदार ओळखपत्र देणे इत्यादी.