बंद

गृह विभाग

विभागाविषयी

  • सरकारी वकील /सहाय्यक सरकारी वकील नियुक्तीाबाबत कार्यवाही करणे
  • सिमि संघटनेवरील बंदीबाबत कार्यवाही करणे
  • प्राण्यांनच्यात शर्यतीबाबत कार्यवाही करणे
  • सिनेमा टॉकीज परवाने देणे/नुतणीकरणाबाबत कार्यवाही करणे
  •  राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याावरील खटले मागे घेण्या बाबत कार्यवाही करणे
  • एमपीडीए कायदयाप्रमाणे स्था्नबध्दर करणेबाबत कार्यवाही करणे
  • न्याडयालयीन बंदी मृत्युथ प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे
  • अबकारी करातून सुटीचे प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
  • जिल्हा समादेशक होमगार्ड नियुक्ती बाबत कार्यवाही करणे
  • शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत तसेच इतर कलमा अंतर्गत कोर्टात दोषारोप दाखल करण्याबची परवानगी देणेबाबत
  • अनुसुचित जाती/जमाती अत्या चार प्रतिबंधात्मतक कार्यवाहीबाबत कार्यवाही करणे
  • चित्रपट गृहांना परवानगी देणे बाबत कार्यवाही करणे
  • जिल्हाट दक्षता व नियंत्रण समितीच्याी सभेसंबधी कार्यवाही कार्यवाही करणे
  • राज्या व राष्ट्री य मानवी हक्क‍ आयोगाची कार्यवाही करणे
  • गुटखा बंदी बाबतची कार्यवाही करणे
  • अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करणे
  • फटाका परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
  • तहसिलदार /नायब तहसिलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषीत करणे, अ.का.यांना प्रतिज्ञापत्राचे दृढीकरण करण्यासचे अधिकार प्रदान करणे बाबत कार्यवाही करणे
  •  विशेष्‍ कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीकबाबत कार्यवाही करणे
  • कायदा व सुव्यअवस्थेा बाबत कार्यवाही करणे, मु.पो.का.1951 चे कमल37 (1)(3) अन्व䗔ये अधिसुचना व आदेश जारी करणे
  •  कैदींचे संचित रजा /अभिवचन रजा प्रकरणाबाबत कार्यवाही करणे बाबत
  • अवैध्‍ सावकारी प्रकरणाबाबतची कार्यवाही करणे बाबत
  • पोलीस पाटील भरती बाबत कार्यवाही करणे बाबत
  • विदेशी देणग्यात अधिनियम 1976 अंतर्गत प्रमाणपत्र बाबत कार्यवाही करणे बाबत
  • फौजदारी प्रकरणासंबधी कार्यवाही करणे.
  • गणेशोत्सपव /दुर्गादेवी उत्सवव संदर्भात कार्यवाहीकरणेबाबत नस्तीब
  • हुतात्माप स्माअरकांबाबत कार्यवाही करणे
  • आमरण उपोषण/आत्म‍दहन तसेच आंदोलना संबंधीत प्राप्त्‍ निवेदनांवर कार्यवाहीर करणे
  • जात प्रमाणपत्रा विषयी कार्यवाही करणे बाबत.
  •  वेठबिगार निर्मुलन व बालकामगार प्रथा निर्मुलन बाबत कार्यवाही करणे
  • चारित्र्य पडताळणी बाबत गुन्हेम दाखल असलेल्यात प्रकरणात समिती गठीत करणे बाबत
  •  पुतळे बसविण्याळबाबत कार्यवाही करणे बाबत
  •  जिल्हयातील स्वाणतंत्र्य सैनिकां विषयी सर्व कार्यवाही करणे
  • जिल्हाा गौरव समिती बाबत कार्यवाही करणे
  • कॉम्प्रे सरयुक्तत ट्रॅक्टयरवर विस्फोकटक परवाना देणेबाबत कार्यवाही करणे
  • पेट्रोल पंपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
  • केरोसीन साठवणूक परवाना देणे, नुतणीकरण बाबत कार्यवाही करणे
  • विस्फोनटक साठवणूक व विक्री करण्यानचे गोदामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे
  • रेल्वेन मार्ग वाहतुकी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत कार्यवाही करणे
  • मुंबई पोलीस कायदयानुसार वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही करणे
  • पोलीस विभागाकडुन प्राप्त् प्रकरणांत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्या ची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
  • विस्फोवटक कायदयांतर्गत मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्या ची परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे
  • मिरवणूका परवानगी बाबत कार्यवाही करणे
  • आई वडील जेष्ठ नागरीक नियम 2007 नुसार कार्यवाही करणे
  • श्री क्षेत्र बालाजी यात्रा देऊळगांव राजा विषयक कार्यवाही करणे
  • बाजार बंदी बाबत कार्यवाही करणे
  • जातीय दंगलीत झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करणे
  • द सेक्युरायटेजेशन ॲण्ड रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनासीयल ॲक्ट 2002 नुसार प्राप्त् प्रकरणात कार्यवाही
  • सैन्यदलातील सैनिकांच्यार तक्रारीबाबत/चारित्र पडताळणी बाबत कार्यवाही करणे