अकोला जिल्हयातील महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, हॉल तिकीट उपलब्ध करुन देणे, व ईतर कामे करणेस्तव जाहिरातीने Quotation बोलावून एक Service Provider(Facilitator) ची नेमणुक करणेकरिता निविदा मागविणेबाबत.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| अकोला जिल्हयातील महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, हॉल तिकीट उपलब्ध करुन देणे, व ईतर कामे करणेस्तव जाहिरातीने Quotation बोलावून एक Service Provider(Facilitator) ची नेमणुक करणेकरिता निविदा मागविणेबाबत. | अकोला जिल्हयातील महसूल सेवक (कोतवाल) पदे भरण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, हॉल तिकीट उपलब्ध करुन देणे, OMR शिट द्वारे उत्तराची तपासणी करणे व भरती प्रक्रिये संदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे दृष्टीने ऑनलाईन सर्व कामे करणेस्तव जाहिरातीने Quotation बोलावून एक Service Provider (Facilitator) ची नेमणुक करणेकरिता निविदा प्रसिध्द करण्याबाबत. |
24/11/2026 | 02/12/2026 | पहा (450 KB) |