जिल्हाधिकारी कार्यालय अकोला महसूल सप्ताह २०२४.
महसूल सप्ताह २०२४
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला उपक्रम दिनांक ०१/०८/२०२४
- तहसील कार्यालय पातूर उपक्रम दिनांक ०१/०८/२०२४
- तहसील कार्यालय बाळापूर उपक्रम दिनांक ०१/०८/२०२४
- तहसील कार्यालय बार्शिटाकळी उपक्रम दिनांक ०१/०८/२०२४
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा ०२/०८/२०२४ रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यशाळा तहसील कार्यालय अकोट,पातूर,बाळापूर,मूर्तिजापूर,बार्शीटाकळी ,अकोला आणि तेल्हारा येथे संपन्न.
- जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा ०३/०८/२०२४ रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना उपविभागीय कार्यालय बाळापूर ,तहसील बाळापूर ,अकोला ,मुर्तिजापूर,अकोट येथे संपन्न तसेच सनद वाटप कार्यक्रम तेल्हारा कार्यालय येथे संपन्न .
- जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा ०४/०८/२०२४ रोजी स्वच्छ व सुंदर कार्यालय उपक्रम तहसील कार्यालय बाळापूर,पातूर ,अकोट आणि तेल्हारा येथे संपन्न.
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ०५/०८/२०२४ रोजी कृषी विषयक मार्गदर्शन व ई पीक पाहणी मार्गदर्शन कार्यक्रम तहसील बाळापूर ,पातूर ,बार्शिटाकळी ,अकोट ,अकोला,मूर्तिजापूर व तेल्हारा येथे संपन्न.
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ०६/०८/२०२४ रोजी शेती पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम तहसील बाळापूर ,पातूर ,बार्शिटाकळी ,अकोट ,अकोला,मूर्तिजापूर व तेल्हारा येथे संपन्न.
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ०७/०८/२०२४ रोजी मुख्यमंत्री युवा संवाद कार्यक्रम तहसील अकोला, बाळापूर ,पातूर ,बार्शिटाकळी ,अकोट,मूर्तिजापूर व तेल्हारा येथे संपन्न.
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ०८/०८/२०२४ रोजी महसूल जन संवाद कार्यक्रम तहसील तेल्हारा,बाळापूर ,पातूर ,बार्शिटाकळी ,अकोला,अकोट,मूर्तिजापूर व येथे संपन्न
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ०९/०८/२०२४ रोजी महसूल ई प्रणली कार्यक्रम तहसील पातूर,बार्शिटाकळी,मूर्तिजापूर,बाळापूर, अकोला,अकोट,व तेल्हारा येथे संपन्न
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक १०/०८/२०२४ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम तहसील पातूर,बार्शिटाकळी,मूर्तिजापूर,बाळापूर, अकोला,अकोट,व तेल्हारा येथे संपन्न
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक ११/०८/२०२४ रोजीआपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम तहसील पातूर,बार्शिटाकळी,मूर्तिजापूर,बाळापूर, अकोला,अकोट,व तेल्हारा येथे संपन्न
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक १२/०८/२०२४ रोजी एक हात मदतीचा-दिव्यांग च्या कल्याणाचा कार्यक्रम तहसील पातूर,बार्शिटाकळी,बाळापूर, अकोला,अकोट,व तेल्हारा येथे संपन्न
- जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत महसूल पंधरवाडा दिनांक १३/०८/२०२४ रोजी महसूल अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम तहसील पातूर,बाळापूर, अकोला,अकोट,व तेल्हारा येथे संपन्न