बंद

जिल्हा पुरवठा कार्यालय

जिल्हा पुरवठा कार्यालय
विभाग : जिल्हा पुरवठा कार्यालय
नाव : निखिल जिजाराम खेमनार
पदनाम : जिल्हा पुरवठा अधिकारी
ई-मेल आयडी : dsoakola1@gmail.com
पत्ता : पुरवठा विभाग, तिसरा मजला, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
संपर्क क्रमांक : 9545451555

सामान्य माहिती:
पुरवठा विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 लागू करतो. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शिवभोजन योजना आणि 14 जिल्हा एपीएल डीबीटी शेतकरी योजना कार्यान्वित करतो. विभागाच्या महत्त्वाच्या वेबसाईट्स पुढीलप्रमाणे आहेत:

अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग
आधार-सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली (AePDS)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम