घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रयोगशाळा तंत्रज्ञ. | कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रयोगशाळा तंत्रज्ञ. |
10/02/2023 | 17/02/2023 | पहा (2 MB) |
महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापण समिती अकोला,कायदेविषयक समुपदेशक पद भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. | महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापण समिती अकोला,कायदेविषयक समुपदेशक पद भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. |
10/02/2023 | 16/02/2023 | पहा (1 MB) |
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती/अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक १३/०२/२०२३ स.११:०० वाजता हजर राहावे. | कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती/अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक १३/०२/२०२३ स.११:०० वाजता हजर राहावे. |
08/02/2023 | 14/02/2023 | पहा (240 KB) |
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी | अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी |
17/01/2023 | 10/02/2023 | पहा (2 MB) |
विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक -२०२३ मतदारांच्या ओळखपत्राबाबत. | विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक -२०२३ मतदारांच्या ओळखपत्राबाबत. |
24/01/2023 | 10/02/2023 | पहा (2 MB) |
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” | जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” दिनांक:- ०८ फेब्रुवारी २०२३ वेळ :- सकाळी ११:०० ते ३:०० |
06/02/2023 | 09/02/2023 | पहा (224 KB) |
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) | कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) |
03/02/2023 | 08/02/2023 | पहा (1,009 KB) |
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक – २०२३ – नमुना- १ नोटीस | अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक – २०२३ – नमुना- १ नोटीस |
05/01/2023 | 05/02/2023 | पहा (1 MB) |
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ),स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कार्यक्रम सहाय्य्क (CQAC) या पदांची हरकतिची छाननी करून अंतिम पात्र / अपात्र यादी तसेच पदभरतीबाबत पुढील सूचना दि. ०१/०२/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. | कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ),स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कार्यक्रम सहाय्य्क (CQAC) या पदांची हरकतिची छाननी करून अंतिम पात्र / अपात्र यादी तसेच पदभरतीबाबत पुढील सूचना दि. ०१/०२/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. |
11/01/2023 | 02/02/2023 | पहा (5 MB) |
मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र,अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची अकोला जिल्ह्याची अंतिम मतदार यादी | अकोला जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा
|
30/12/2022 | 31/01/2023 | पहा (332 KB) |