बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा खनिकर्म विभाग ,जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,अकोला जिल्ह्यातील वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई -निविदा.

जिल्हा खनिकर्म विभाग ,जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,अकोला जिल्ह्यातील वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी ई -निविदा.

02/05/2023 08/05/2023 पहा (955 KB)
ऑफिसर क्लब अकोला – स्केटिंग आणि बास्केटबॉल कोर्ट्स कंत्राटी पद्धतीने चालविणेसाठी निविदा मागविण्यात येत आहे

ऑफिसर क्लब अकोला – स्केटिंग आणि बास्केटबॉल कोर्ट्स कंत्राटी पद्धतीने चालविणेसाठी निविदा मागविण्यात येत आहे.

21/04/2023 30/04/2023 पहा (517 KB)
ऑफिसर क्लब अकोला – बॅडमिंटन कोर्ट कंत्राटीपध्दतीने चालविणेसाठी निविदा मागविण्यात येत आहे.

ऑफिसर क्लब अकोला – बॅडमिंटन कोर्ट कंत्राटीपध्दतीने चालविणेसाठी निविदा मागविण्यात येत आहे.

20/03/2023 27/03/2023 पहा (1 MB)
जिल्हा शल्य चिकित्सक ,अकोला – जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत मंजूर अनुदानातून औषधे खरीदी करण्यासाठी ई -दरपत्रके मागवण्याबाबत.

जिल्हा शल्य चिकित्सक ,अकोला – जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत मंजूर अनुदानातून औषधे खरीदी करण्यासाठी ई -दरपत्रके मागवण्याबाबत.

नोट : Annexure – A नमुना जिल्हा शल्य चिकित्सक ,अकोला येथून प्राप्त करून घ्यावा.

14/03/2023 20/03/2023 पहा (222 KB)
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, दुचाकी/चारचाकी पार्किंग करिता दरपत्रके मागविणे बाबत

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, दुचाकी/चारचाकी पार्किंग करिता दरपत्रके मागविणे बाबत

10/01/2023 16/01/2023 पहा (2 MB)
जिल्हा शल्य चिकित्सक अकोला,औषधी साहित्य खरेदी करणेबाबत दरपत्रक मागविणे.

जिल्हा शल्य चिकित्सक अकोला,औषधी साहित्य खरेदी करणेबाबत दरपत्रक मागविणे.

08/12/2022 14/12/2022 पहा (429 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२२ करीता फॉर्म्स,छपाई साहित्य,स्टेशनरी,लिफाफे इत्यादी साहित्य करीता दरपत्रक मागविण्याबाबत

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२२ करीता फॉर्म्स,छपाई साहित्य,स्टेशनरी,लिफाफे इत्यादी साहित्य करीता दरपत्रक मागविण्याबाबत.

17/11/2022 23/11/2022 पहा (4 MB)
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला- दुचाकी / चारचाकी स्टॅन्डच्या वार्षिक(२०२२-२०२३) कंत्राटाबाबत जाहीर निविदा

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला- दुचाकी / चारचाकी स्टॅन्डच्या वार्षिक(२०२२-२०२३) कंत्राटाबाबत जाहीर निविदा

16/11/2022 22/11/2022 पहा (1 MB)
जिल्हा शल्यचिकित्सक अकोला – या कार्यालया करीता खुर्च्या ,टेबल इत्यादी साहित्य खरेदी करणे बाबत दरपत्रके

जिल्हा शल्यचिकित्सक अकोला – या कार्यालया करीता खुर्च्या ,टेबल इत्यादी साहित्य खरेदी करणे बाबत दरपत्रके

10/11/2022 17/11/2022 पहा (3 MB)
जिल्हा शल्यचिकित्सक अकोला – औषधी साहित्य खरेदी करणे बाबत दरपत्रके

जिल्हा शल्यचिकित्सक अकोला –औषधी साहित्य खरेदी करणे बाबत दरपत्रके

01/11/2022 07/11/2022 पहा (296 KB)