• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद

उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोला

अकोला हा महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एक शहर आहे. हे विदर्भ प्रदेशात येते आणि अमरावती विभागाच्या अधीन आहे. हे अकोला हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असुन येथे एक उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे, ज्याच्या अधीन अकोला तहसील कार्यालय आहे.

अ.क्र. अधिकाऱ्यांचे नाव पदनाम दूरध्वनी क्रमांक
1 सुरेश कव्हळे तहसीलदार अकोला                                 0724-2435047

उपविभागीय अधिकारी (SDO),ज्यांना उपविभागीय दंडाधिकारी (SDM) देखील म्हणतात, हे उपविभागाचे प्रमुख नागरी अधिकारी असतात. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्त राहून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात. त्यांची जबाबदारी महसूल, कार्यकारी व न्यायविषयक बाबींवर असते.
महसूल व कार्यकारी कार्ये:
समन्वय व देखरेख:
SDO/SDM उपविभागातील तहसीलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा समन्वय व देखरेख करतात.

महसूल विषयक कार्य:
जमिनीच्या महसूल मूल्यांकनापासून ते महसूल वसुलीपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचे निरीक्षण आणि देखरेख करतात.
प्रतिनिधिक अधिकार:
जिल्हाधिकाऱ्यांकडून काही विशिष्ट कायद्यांतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात, ज्यामुळे ते महसूल विषयक बाबतीत प्रथम श्रेणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतात.
शासकीय मालमत्ता:
शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमिनीच्या भाडेधारणा अटींचे उल्लंघन हाताळणे.
भू-राजस्व (लँड रेव्हेन्यू):
बिगर शेती मूल्यांकन आकारणी, विविध महसूल विषयक आदेश पारित करणे आणि सरकारी महसूल वसुलीचे निरीक्षण करणे.
जमिनीचे अधिग्रहण:
जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये सहभाग.
अपील:
मामलतदारांनी घेतलेल्या निर्णयांविरुद्ध अपील ऐकणे व मदतीच्या डिक्रीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
पीक व सीमांकन निरीक्षण:
पीक आणि हद्द चिन्हांची तपासणी करणे तसेच महसूल सवलती आणि सवलतीसाठी पीक उत्पादनाच्या अंदाजांची पडताळणी करणे.
उत्तराधिकार:
वतन (पारंपरिक जमीनधारण) आणि इतर मालमत्तेच्या उत्तराधिकार प्रकरणे हाताळणे.
विकास विषयक कार्य:
महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा समन्वय साधणे.

Shard

डॉ.शरद जावळे,उपविभागीय अधिकारी अकोला

   संपर्क क्र. 9763817614
ई मेल आई डी :‍ sdo.akola@rediffmail.com

अ. क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक.
1 सौ प्रज्ञा टाकळे नायब तहसिलदार ९८५०१८०७४४ माहिती अधिकार, टपाल नियंत्रण मिटींग टिप्पणी व सर्व पाठपुराव आणि अर्जंन्ट  व तातडीची कामे, कोर्ट व हायकोर्ट प्रकरणाची नोंद ठेवणे तसेच कोर्टाची प्रकरणे हाताळणे. भुसंपादन प्रकरणामध्‍ये कार्यवाही करणे, जेष्‍ठ नागरीक प्रकरणामध्‍ये समेट अधिकारी म्‍हणून काम हाताळणे, निवडणुक काळात महत्‍वाची कामे पार पाडणे, कायदा व सुव्‍यवस्‍था पाहणे, वेळेवर घेण्‍यात येणा-या  सभेकरीता उपस्‍थीत राहणे, तसेच उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर होणा-या फाईल नायब तहसिलदार यांचे मार्फत सादर करणे, ई ऑफीस संबंधाची कामे,  उपविभागीय अधिकारी यांना करावयाची सर्व प्रकारची कामे व विविध तपासण्या करणे.  उपविभागीयअधिकारी अनस्‍थीत असल्‍यास कर्मचारीयांचेवर नियंत्रण ठेवणे, भुसंपादन प्रकरणाचा आढावा घेणे,  राजशिष्‍टाचार मध्‍ये मदत करणे, मा. मंत्री  मा.आमदार मा.खासदार व शासन स्‍तरावरील पत्रव्‍यवाहार पाहणे विविध प्रकरणामध्‍ये  स्‍थळ  पाहणी अहवाल ,तलाठी दप्‍तर  तपासणी, व इतर  वेळेवर येणारे विषय उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
2 श्री दिलीप ढोले लघुलेखक निम्‍नश्रेणी ९४०३०८२९४० V IS व्हिजीटर मॅनेजमेन्ट सिस्टीम, डिटेक्शन, दौरा दैनंदिनी, राजस्‍व सभेची मिटींग, विविध मिटींग  त्यासंदर्भातील माहिती तयार करुन घेणे मिटींग नोटस व प्रोसीडींग करणे, शिरस्तेदार व प्रस्तुतकार -1 यांचे कडील अपील प्रकरणातील आदेश अंतीम करणे, दैनंदिनीतील बाबीविषयी पाठपुरावा व निपटारा करणे उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
3 श्री सचिन भांबेरे सहायक महसूल अधिकारी ८४०८०६२२६६ जागा मागणी,  शर्तभंग , गुंठेवारी, बि-टेनर –ई वर्ग जमीन , महसुल प्रकरणे, कुळकायदा, सिलींग जमीन विक्री, परवानगी शासकीय वसुली अ ब क  प्रपत्र थकीत वसुली, आर आर सी वसुली, कमीजास्त  प्रत्रके जमीन अभिलेख अदयावत करणे, शेतीविक्री, वृक्षतोड, प्रदर्शनीला परवानगी देणे,  विविध परवानग्या देणे, महालेखापाल यांचेकडील  प्रलंबित लेखा परिच्छेदांचा निपटारा करणे , स्थळनिरिक्षण विविध समित्या गठीत करणे  कायदा व सुव्यवस्थापन विवरण पत्र  भाडेपटटा नुतनीकरण  ( लिज)  शहरी व मनपा जागा /जमीन मागणी प्रकरणे निकाली काढणे, तसेच  निवडणुकीची सर्व कामे,  तसेच  संबंधीत शाखेसंबंधाने प्राप्‍त न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे, उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
4 श्रीमती माधुरी उगले सहायक महसुल अधिकारी ९१३०९९४९७७   महसुल अपील प्रकरणे अर्धन्यायीक प्रकरणे –महसुल अदालत बाबी व संबंधी सर्व पत्र व्‍यवहार, तसेच  सामान्‍या आस्‍थापना कर्मचा-यांचे वेतन व इतर भत्‍ते , तलाठी आस्‍थापना, तलाठी यांचे नियुक्‍ती आदेश, तलाठी यांचे विभागीय चौकशी प्रकरणे, ताळमेळ, निवडणुक खर्च ताळमेळ, बिले व डि सी बिले,  अनुदान बिले, कार्यालय खर्च, पेटोल, डिझेल, देयक विदयुत देयक,  कर्मचा-याचे गोपनिय अहवाल, ध्‍वजदिन निधी, (रोहयो मजुर  कामे) कार्यालयीन अंतर्गत तपासणी, आस्‍थापना विषयक जमा खर्चाचे नागपुर महालेखापाल कडील प्रलंबित परिच्‍छेद , अलेप कडील प्रलंबित परिच्‍छेद, आदीवासी जमीन वनहक्क कायदा, शेतकरी आत्‍महत्‍त्‍या, पांदण रस्ते, पोलीस पाटील नियुक्‍ती व  सेवा विषयकबाबी,  जलयुक्त्‍ शिवार, अभियान, पाणि टंचाई सिंचन अनुषेश व प्रकल्‍प, गोदाम तपासण्या, तंटामुक्ती अभियान, तसेच न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
5 श्रीमती स्‍नेहल बोरसे महसूल सहायक ९९२३९१४९७५ जन माहिती अधिकारी  – माहितीअधिकार ,करमणुकर केबल वसुली दंडात्‍मक थकीत वसुली प्रकरणे ,  सिनेमा गृह तपासणी , लोकशाही दिन सेतु पासपोर्ट टायअल व्‍हेरीफिकेश कायदा व सुव्‍यवस्‍था फौजदारी संहिता मु. पो का मुं मद्यनिषेध कायदा दंडाधिकारी प्रकरणे जात क्रिमेलेअर प्रमाणपत्र् नॉन क्रिमेलेअर दाखले, शिबीरे  शस्‍त्र लॉज फटाके परवाने करमणुक नविन व्‍हीडीओ गे पार्लर कौटूंबिक अत्‍याचार व समित्‍यांचे कामकाज, तसेच  संबंधीत शाखेसंबंधाने प्राप्‍त न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे  पाठपुरावा व निपटारा महालेखापाल व लोकलेखा समिती अलेप लेखा परिच्‍छेद निपटारा उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
6 संतोष कुटे महसूल सहायक ९८५०६०१६८४   संबंधीत शाखे संबंधाने न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे  मा अकृषक प्रकरणे  व गौण खनिज चलानरेतीघाट, स्वामीत्वधन  Royalty  दंडात्मक प्रकरणे, महालेखापाल यांचेकडील  प्रलंबित लेखा परिच्छेदांचा निपटारा करणे उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
7 श्री पंकज पातुर्डे सहायक महसूल अधिकारी ८४२१५०५०५६  आवक जावक , भुसंपादन प्रकरणे महसुल निवाडे व मोबदले आणि रेल्वे भुसंपादन संबंधी, आदीवासी जमीन वनहक्क कायदा, न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे उपविभागीय अधिकारी  अकोला
8 श्री मोहन नाईक ग्राम महसुल अधिकारी ९७६५३२६४१५ भुसंपादन -राषटीय महामार्ग -६,  भुसंपादन राषटीय महामार्ग- १६१ भुसंपादन रस्‍ता चौपदरीकरण प्रकरणाबाबत कामकाज , अर्जंन्‍टची कामे विविध तपासण्‍या व निरिक्षणे   जिल्‍हा सहनिबंधक कडील बाजारमुल्‍य दर तक्‍ते, ई – फेरफार, सात बारा वाटप तसेच संबंधीत शाखेसंबंधाने प्राप्‍त न्यायालयीन प्रकरणे, पालक मंत्री, आमदार, खासदार व नागरीक यांचे कडुन  प्राप्‍त पत्रांचा प्राधान्‍याने निपटारा करणे उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
9 श्री अजित महाजन से नि.  ना.तह/ भुसंपादन सहायक ९८२२४३८६४५ पर्यवेक्षक -एन. एच. 6, भसंपादन व लवाद या विषया संदर्भातील सर्व कामकाज व इतर उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
10 श्री प्रफुल गुप्‍ते से नि.  ना.तह/ भुसंपादन सहायक ९८२२२०५५८७६  सिंचन भुसंपादन प्रकरणे व इतर भुसंपादन पकरणे व त्‍यासंबंधीत न्‍यायालयीन प्रकरणे या विषया संदर्भातील सर्व कामकाज व इतर उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
11 श्री सुमंत    त-हाळकर भुसंपादन सहायक ८८८८८४२८३२ पर्यवेक्षक -एन. एच.161 भसंपादन व लवाद या विषया संदर्भातील सर्व कामकाज व इतर उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
12 श्री विजय वाकचवरे संगणक चालक ९०२८३६८७७८ एन. एच.161 भसंपादन व एन. एच. 6, भसंपादन व इतर भुसंपादन प्रकरणे, न्‍यायालीन प्रकरणे लवाद या विषया संदर्भातील सर्व कामकाजास सहायक कामकाज करणे उपविभागीय अधिकारी  अकोला ९७६३८१७६१४
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय बाळापूर जि.अकोला
मंजूर पदसंख्‍या
अ.क्र. मंजूर पदे मंजूर संख्‍या रिक्त कार्यरत एकूण
1 उपविभागीय अधिकारी 1 0 1 1
2 नायब तहसिलदार 1 0 1 1
3 लघुलेखक निम्‍नश्रेणी 1 0 1 1
4 सहायक महसूल अधिकारी 2 0 2 2
5 महसूल सहायक 2 1 1 2
6 शिपाई 2 2 0 2
7 वाहन चालक 1 0 1 1
एकूण 10 3 7 10