• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद
श्री. देवेंद्र फडणवीस मा. मुख्यमंत्री
    श्री. एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री
      श्री. अजित पवार मा. उपमुख्यमंत्री
        श्री. चंद्रशेखर बावनकुळे मा. महसूल मंत्री
          Guardian_Minister
          मा. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला श्री. आकाश पांडुरंग फुंडकर
          IAS
          मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती. वर्षा मीना (भा.प्र.से)

          अकोला जिल्ह्याविषयी

          अकोला जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य पूर्वेकडे वसलेला आहे. हा जिल्हा उत्तर अक्षांश 20.17 ते 21.16 आणि पूर्व रेखांश 76.7 ते 77.4 चे दरम्यान वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचे डोंगर असून पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यातील  अंजनगाव, दर्यापूर व नांदगाव खंडेश्वर तहसील व वाशीम जिल्ह्यातील कारंजा तहसील आहे. दक्षिण बाजूला वाशिम जिल्हा आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. अकोला जिल्हाचे क्षेत्रफळ 5672.81 चौ.कि.मी.असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या 1.84% आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात जास्त म्हणजे 1134.13 चौ.कि.मी. असून तेल्हारा तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात कमी म्हणजे 628 चौ.कि.मी. आहे.
          अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बाळापुर, पातुर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर, अकोट व तेल्हारा अशा ७  तहसील आहेत. जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
          जिल्ह्यात अकोला येथे अकोला शहर महानगरपालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २००१ रोजी करण्यात आली.जिल्ह्यात १ महानगरपालिका,६ नगर पालिका,१ नगर पंचायत.जिल्ह्याचे मुख्यालय अकोला येथे तर विभागीय मुख्यालय अमरावती येथे आहे.

          अधिक वाचा..

          सूचना फलक

          अकोला जिल्ह्याचे मोबाईल अप्लिकेशन

          sdsdsds
          QR कोड स्कॅन करून मोबाईल ॲप डाऊनलोड करा ! जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.

          शेतकरी योजना

          प्रधानमंत्री फसल बिमा योजना

          Fasal

          नमो किसान सम्मान योजना

          samman

          किसान ई-मित्र

          ss

          ॲग्रिस्टॅक किसान ओळखपत्र

          agri

          आता घरी बसून आपले सरकार पोर्टल द्वारे ई-प्रमाणपत्र मिळवा

          ई-संजिवनी टेलीमेडिसिन

          ई-संजिवनी

          शालेय नागरी संरक्षण मॉक एक्सरसाइज जागरूकता

          ई-संजिवनी वर मा. पंतप्रधान यांचा संदेश

          आपदा मित्राचा ब्लॅकआउट कृती आराखडा जागरूकता

          ई- शुश्रुत

          adad

          बातमी संग्रह

          ट्विटर फीड