बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक – २०२३ – नमुना- १ नोटीस

05/01/2023 05/02/2023 पहा (1 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ),स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कार्यक्रम सहाय्य्क (CQAC) या पदांची हरकतिची छाननी करून अंतिम पात्र / अपात्र यादी तसेच पदभरतीबाबत पुढील सूचना दि. ०१/०२/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

11/01/2023 02/02/2023 पहा (5 MB)
मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र,अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची अकोला जिल्ह्याची अंतिम मतदार यादी

अकोला जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा

30/12/2022 31/01/2023 पहा (332 KB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत-NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी पात्र तदर्थ वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) यादी

21/01/2023 26/01/2023 पहा (2 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ),वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ),स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,कार्यक्रम सहाय्य्क (CQAC) या पदांची  आक्षेप नोंदणी यादी दि.०६/०१/२०२३ रोजी प्रकाशित करण्यात येईल.

03/01/2023 06/01/2023 पहा (176 KB)
जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल (DSR) वर्ष 2022 – 23 च्या सुधारणेसह प्रारूप प्रसिद्धी

02/12/2022 01/01/2023 पहा (4 MB)
वाळू लिलाव 22-23 जनसुनावणी 2 जानेवारी 2023 02/12/2022 01/01/2023 पहा (2 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात स्टाफ नर्स, लॅब टेक, प्रोग्राम असिस्टंट  पात्र/अपात्र यादी.

आक्षेप नोंदणी कालावधी दि.२१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ कार्यालयीन वेळेपर्यंत असून उमेदवारांनी लिखित स्वरूपात आवक जावक कक्ष उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला येथे आक्षेप नोंदवु शकता.

पदभरतीबाबत पुढील सूचना दि.०३./०१/२०२३ रोजी प्रकशित करण्यात येईल.

19/12/2022 23/12/2022 पहा (9 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत N कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ/अर्धवेळ  पात्र/अपात्र यादी

आणि स्टाफ नर्स, लॅब टेक, प्रोग्राम असिस्टंट यादी दि. 19/12/2022 रोजी प्रकाशित केली जाईल. 
12/12/2022 19/12/2022 पहा (1 MB)
जिल्हा पुरवठा कार्यालय अकोला – अकोला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषेदेची प्रवर्ग निहाय जाहिरात

25/11/2022 09/12/2022 पहा (1 MB)