बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अकोला जिल्हातील कार्यरत आपले सरकार सेवा केंद्राची यादी.

10/10/2023 31/03/2024 पहा (808 KB)
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ अकोला जिल्हा निवड यादी व प्रतिक्षा यादी

24/01/2024 31/03/2024 पहा (7 MB)
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत अकोला जिल्ह्यातील एकूण ९ ठिकाणी सुरु होणारे प्रशिक्षण ठिकाण आणि जॉबरोल ची माहिती.

21/11/2023 21/02/2024 पहा (475 KB)
तलाठी भरती २०२३ मूळ कागदपत्रे /प्रमाणपत्र तपासणीसाठी हजर राहणे बाबत.

निवड यादीतील उमेदवारांनी सामाजिक प्रवर्ग /समांतर आरक्षणनिहाय लोकशाही सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे दिनांक ०१/०२/२०२४ सकाळी ११:०० वाजता मूळ तपासणीकरीता हजर राहावे.

29/01/2024 01/02/2024 पहा (2 MB)
अकोला जिल्यातंर्गत आरोग्य संस्थामधील वैद्यकिय अधिकारी गट – अ यांचे रिक्त पदांचे ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ वैद्यकिय अधिकारी पद भरती बाबतची जाहिरात.

04/01/2024 10/01/2024 पहा (610 KB)
मग्रारोहयो अंतर्गत सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती करीता निवड झालेल्या उमेदवारांची यादी.

12/10/2023 31/10/2023 पहा (3 MB)
जिल्हा पुरवठा विभाग-अकोला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रवर्ग निहाय अशासकीय सदस्याच्या नियुक्ती करीता शासन निर्णयांन्वये नियुक्ति करावयाची असल्याने संस्थाकडून अर्ज मागविण्याबाबत.

29/09/2023 27/10/2023 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांचे कार्यालय.मतदान केंद्र सुसूत्रीकरण व पुनर्रचना कार्यक्रम २०२३

अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीचे प्रकाशन तपासण्यासाठी येथे क्लिक करा

25/09/2023 01/10/2023 पहा (339 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ,मुलाखती करीता पात्र /अपात्र साधन व्यक्तीची यादी.

11/09/2023 26/09/2023 पहा (5 MB)
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला, बाह्य यंत्रणेकडून ग्रंथालयातील ग्रंथाची NIC यांनी विकसित केलेल्या ई-ग्रंथालय मध्ये डेटा -एन्ट्री बाबत निविदा.

18/09/2023 25/09/2023 पहा (2 MB)