घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात स्टाफ नर्स, लॅब टेक, प्रोग्राम असिस्टंट  पात्र/अपात्र यादी.

आक्षेप नोंदणी कालावधी दि.२१/१२/२०२२ ते २२/१२/२०२२ कार्यालयीन वेळेपर्यंत असून उमेदवारांनी लिखित स्वरूपात आवक जावक कक्ष उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला येथे आक्षेप नोंदवु शकता.

पदभरतीबाबत पुढील सूचना दि.०३./०१/२०२३ रोजी प्रकशित करण्यात येईल.

19/12/2022 23/12/2022 पहा (9 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत N कंत्राटी रिक्त जागांसाठी जाहिरात वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ/अर्धवेळ  पात्र/अपात्र यादी

आणि स्टाफ नर्स, लॅब टेक, प्रोग्राम असिस्टंट यादी दि. 19/12/2022 रोजी प्रकाशित केली जाईल. 
12/12/2022 19/12/2022 पहा (1 MB)
जिल्हा पुरवठा कार्यालय अकोला – अकोला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषेदेची प्रवर्ग निहाय जाहिरात

25/11/2022 09/12/2022 पहा (1 MB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:- ०८ डिसेंबर २०२२ वेळ :- सकाळी ११:०० ते ३:००

01/12/2022 08/12/2022 पहा (291 KB)
भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर विभाग मतदार संघाची मतदार यादी तयार करणे.

मतदार नोंदणी नियम,१९६० च्या नियम ३१(४) अन्वये नोटीस

14/10/2022 30/11/2022 पहा (1 MB)
कार्यालय उपसंचालक,आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, महानगरपालिका अमरावती /अकोला पदभरती बाबत – NUHM अंतर्गत कंत्राटी रिक्त पदांकरिता जाहिरात

14/11/2022 24/11/2022 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२२ करीता फॉर्म्स,छपाई साहित्य,स्टेशनरी,लिफाफे इत्यादी साहित्य करीता दरपत्रक मागविण्याबाबत

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक -२०२२ करीता फॉर्म्स,छपाई साहित्य,स्टेशनरी,लिफाफे इत्यादी साहित्य करीता दरपत्रक मागविण्याबाबत.

17/11/2022 23/11/2022 पहा (4 MB)
जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला- दुचाकी / चारचाकी स्टॅन्डच्या वार्षिक(२०२२-२०२३) कंत्राटाबाबत जाहीर निविदा

16/11/2022 22/11/2022 पहा (1 MB)
पदवीधर मतदार नोंदणी लिंक.

पदवीधर मतदार नोंदणी लिंक.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

28/10/2022 12/11/2022 पहा (1 MB)
विभागीय आयुक्त ,अमरावती तथा मतदार नोंदणी अधिकारी,अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ अमरावती(महाराष्ट्र)यांचे कार्यालय परिशिष्ट अ -१

भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर विभाग मतदार संघाची मतदार यादी तयार करणे.
मतदार नोंदणी नियम,१९६० च्या नियम ३१(४) अन्वये नोटीस
परिशिष्ट अ -१

25/10/2022 10/11/2022 पहा (649 KB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला. “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:- १० नोव्हेंबर २०२२ वेळ :-११:०० ते ३:००

03/11/2022 10/11/2022 पहा (449 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय ,उपविभागीय अधिकारी कार्यालये ,तहसिल कार्यालये येथील जुन्या निर्लखित करण्यात आलेली शासकीय वाहने जाहीर निविदेद्वारे विक्री करणे बाबत

11/10/2022 21/10/2022 पहा (191 KB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला. “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला. “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:- १४ ऑक्टोबर २०२२ वेळ :- ११:०० ते ३:००

12/10/2022 14/10/2022 पहा (2 MB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला- स्टार्ट अप यात्रा बुट कॅम्प जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र

दिनांक:- १४ ऑक्टोबर २०२२ वेळ :- सकाळी ९. ३० वाजता

12/10/2022 14/10/2022 पहा (100 KB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.”पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:-८ सप्टेंबर २०२२ वेळ :-११:०० ते ३:००

06/09/2022 08/09/2022 पहा (347 KB)
अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०२२ निवडणूक मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र

22/08/2022 31/08/2022 पहा (84 KB)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय,अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूक कार्यक्रम २०२२

01/08/2022 30/08/2022 पहा (367 KB)
नगरपरिषद निवडणूक २०२२ सुधारित आरक्षण तपशील

29/07/2022 10/08/2022 पहा (4 MB)
नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम-२०२२

05/08/2022 10/08/2022 पहा (448 KB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला. “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.
“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:-८ ऑगस्ट २०२२ वेळ :-११:०० ते ३:००

01/08/2022 08/08/2022 पहा (167 KB)
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 (अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा) सुधारीत प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्धी

26/07/2022 05/08/2022 पहा (761 KB)
अमरावती विभागातून जाणारा (हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग )समृद्धी महामार्ग -नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गाकरिता संपादनासाठी अधिसूचना जमिनीच्या नुकसान भरपाई म्हणून देय असलेली रक्कम ठरविण्यासाठी मा.विभागीय आयुक्त अमरावती यांचेकरिता “लवाद युनिट”करीता जाहीरात

08/06/2022 30/07/2022 पहा (1 MB)
जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णलाय,अकोला,कंत्राटी पद भरती तदर्थ वैद्यकिय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ

12/07/2022 19/07/2022 पहा (2 MB)
अकोला जिल्हयातील हिवरखेड या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र,ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमीत होणाऱ्या अधिसूचनेच्या उदघोषणेला आक्षेप घेण्याबाबत.

14/06/2022 14/07/2022 पहा (8 MB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला. “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.
“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:-८ जुलै २०२२ वेळ :-११:०० ते ३:००

29/06/2022 08/07/2022 पहा (409 KB)
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 (अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा) प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्धी

01/07/2022 08/07/2022 पहा (2 MB)
भारतीय वायुसेनेत अग्निविरवायु भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

अर्ज सादर करण्याकरिता येथे क्लिक करा

01/07/2022 05/07/2022 पहा (248 KB)
नगरपरिषद निवडणूक 2022 (अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर) प्रभागनिहाय आरक्षण तपशील

15/06/2022 22/06/2022 पहा (4 MB)
आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम-२०२२(नगरपरिषद :-अकोट,मूर्तिजापूर,तेल्हारा,बाळापूर)

10/06/2022 21/06/2022 पहा (594 KB)
नगर परिषद तेल्हारा, अंतिम प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

07/06/2022 15/06/2022 पहा (6 MB)
नगर परिषद अकोट,अंतिम प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

09/06/2022 15/06/2022 पहा (3 MB)
नगर परिषद बाळापूर ,अंतिम प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

09/06/2022 15/06/2022 पहा (2 MB)
नगर परिषद मूर्तिजापूर ,अंतिम प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

नगर परिषद मूर्तिजापूर ,अंतिम प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

09/06/2022 15/06/2022 पहा (3 MB)
जिल्हा निवड समिती,अकोला. प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला यांचे कार्यालय अंतर्गत कंत्राटी संगणक शिक्षक परीक्षा-२०१९ बैठक क्रमांकनिहाय प्राप्त गुणांचा तपशील.

29/05/2022 01/06/2022 पहा (903 KB)
जिल्हा निवड समिती,अकोला. प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला यांचे कार्यालय अंतर्गत कंत्राटी कला शिक्षक परीक्षा-२०१९ बैठक क्रमांकनिहाय प्राप्त गुणांचा तपशील.

29/05/2022 01/06/2022 पहा (1 MB)
परिक्षेचे नाव:- प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला अंतर्गत कंत्राटी कला शिक्षक परीक्षा-२०१९ ची उत्तरतालिका

परिक्षेचे नाव:-प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला अंतर्गत कंत्राटी कला शिक्षक परीक्षा-२०१९ ची उत्तरतालिका दि.२९ मे २०२२

29/05/2022 30/05/2022 पहा (88 KB)
परिक्षेचे नाव:-प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला अंतर्गत कंत्राटी संगणक शिक्षक परीक्षा-२०१९ ची उत्तरतालिका दि.२९ मे २०२२

नगर परिषद बाळापुर, प्रारूप प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

10/05/2022 20/05/2022 पहा (9 MB)
नगर परिषद अकोट, प्रारूप प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

10/05/2022 20/05/2022 पहा (6 MB)
नगर परिषद मूर्तिजापूर, प्रारूप प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

10/05/2022 20/05/2022 पहा (4 MB)
नगर परिषद तेल्हारा, प्रारूप प्रभाग रचना २०२२ प्रसिद्धी

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,उपजिल्हाधिकारी (रोहयो)अकोला संवैधानिक लेखापरिक्षणाकरीता सनदी लेखापालची नेमणूक करायची आहे.

06/05/2022 13/05/2022 पहा (3 MB)
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता,मार्गदर्शन केंद्र अकोला.
“पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”

दिनांक:-८ मे २०२२ वेळ :-११:०० ते ३:००

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

02/05/2022 08/05/2022 पहा (309 KB)
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२२.

14/10/2021 30/04/2022 पहा (1 MB)
अकोला जिल्हातील आधार सेवा केंद्राकरिता अंतिम निवड उमेदवारांची यादी

12/04/2022 30/04/2022 पहा (172 KB)
जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अकोला मार्फत “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अकोला मार्फत “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

दि.०८ एप्रिल २०२२ वेळ :सकाळी ११:०० वाजता ते ४.०० पर्यंत

स्थळ :-जिल्हाधिकारी कार्यालय परीसर,नवीन इमारत,पहिला माळा, अकोला

05/04/2022 08/04/2022 पहा (78 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (महाराष्ट्र)जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,पाहिजेत तक्रार निवारण प्राधिकारी

23/03/2022 04/04/2022 पहा (165 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – अकोला जिल्यातील आधार सेवा केंद्र करिता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार कार्यालयास प्राप्त अर्ज धारकांची यादी

03/03/2022 03/04/2022 पहा (738 KB)
प्रयोगात्मक कलाकारांना कोविड दिलासा पॅकेज

12/01/2022 31/03/2022 पहा (7 MB)
सहजिल्हा निबंधक वर्ग- १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला – अनुकंपा नियुक्ती बाबतची जेष्ठता/प्रतिक्षा यादी

17/03/2022 31/03/2022 पहा (352 KB)