घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारूप मतदार यादी | जिल्हाधिकारी कार्यालय अकोला,जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रारूप मतदार यादी |
08/10/2025 | 14/10/2025 | पहा (268 KB) |
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५,अकोला अंतर्गत नगरपरिषद (अकोट ,मुर्तिजापूर,बाळापूर,तेल्हारा ,हिवरखेड ) व नगरपंचायत बार्शीटाकळी यांचे प्रारूप मतदार यादी | नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५,अकोला अंतर्गत नगरपरिषद (अकोट ,मुर्तिजापूर,बाळापूर,तेल्हारा ,हिवरखेड ) व नगरपंचायत बार्शीटाकळी यांचे प्रारूप मतदार यादी
|
08/10/2025 | 14/10/2025 | पहा (47 KB) |
अकोला जिह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षणाचा प्रारूप आराखडा | अकोला जिह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षणाचा प्रारूप आराखडा |
09/10/2025 | 14/10/2025 | पहा (8 MB) |
अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 परिशिष्ट -8 ब व अनुसूची | अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 परिशिष्ट -8 ब व अनुसूची |
22/08/2025 | 30/09/2025 | पहा (4 MB) |
अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 परिशिष्ट -8 अ व अनुसूची | अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 परिशिष्ट -8 अ व अनुसूची |
22/08/2025 | 30/09/2025 | पहा (3 MB) |
अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2025 तालुका निहाय पंचायत समितीचे निर्वाचक गणाचे नकाशे | अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -2025 तालुका निहाय पंचायत समितीचे निर्वाचक गणाचे नकाशे
|
22/08/2025 | 30/09/2025 | पहा (30 KB) |
अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025- तालुका निहाय जिल्हा परिषद निर्वाचक गणाचे नकाशे | अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025- तालुका निहाय जिल्हा परिषद निर्वाचक गणाचे नकाशे
|
22/08/2025 | 30/09/2025 | पहा (30 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला आधार विभाग यांचेकडून आधार सेवा केंद्राकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या कार्यालयास प्राप्त झालेल्या एकूण ८३ अर्जदारांची यादी. | जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला आधार विभाग यांचेकडून आधार सेवा केंद्राकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या कार्यालयास प्राप्त झालेल्या एकूण ८३ अर्जदारांची यादी. |
17/09/2025 | 27/09/2025 | पहा (1 MB) |
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्तींना मानधन मिळणे बाबत. | आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्तींना मानधन मिळणे बाबत. |
15/07/2025 | 25/09/2025 | पहा (680 KB) |
जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद अकोला तदर्थ वैद्यकीय अधिकरी गट-अ पदे कंत्राटी स्वरूपात BAMS अहर्ताधारक उमेदवारांमधुन भरणे प्राप्त अर्जानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करणे | जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद अकोला तदर्थ वैद्यकीय अधिकरी गट-अ पदे कंत्राटी स्वरूपात BAMS अहर्ताधारक उमेदवारांमधुन भरणे प्राप्त अर्जानुसार अंतिम यादी प्रसिद्ध करणे |
18/09/2025 | 23/09/2025 | पहा (6 MB) |