• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग,अकोला

विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग,अकोला  निम्न पेढी प्रकल्पातंर्गत मौ. मोरांगाना गेट क्र. ८६ ते ९२ (हातुर्णा पुनवर्सीत गावठाण ) ता. जी. अमरावती येथे ११ केव्ही उच्चदाब वाहिनी स्थानांतरणाचे कामाकरिता साहित्य पुरवठा, उभारणी ,चाचणी व कार्यन्वितीकरणचे काम

23/07/2018 30/07/2018 पहा (716 KB)
अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका व ग्रामपंचायात क्षेत्रातील प्रभाग निहाय रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी

अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका व ग्रामपंचायात क्षेत्रातील प्रभाग निहाय रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी

06/07/2018 26/07/2018 पहा (3 MB)
वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल करिता स्वयपाकी कर्मचारी साठी कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल करिता स्वयपाकी कर्मचारी साठी कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

20/07/2018 26/07/2018 पहा (124 KB)
वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल सुरक्षा कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल सुरक्षा  कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

20/07/2018 26/07/2018 पहा (124 KB)
वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल करिता सफाई कर्मचारी साठी कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

वैद्यकीय अधिक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला,नर्सिंग स्कूल करिता सफाई  कर्मचारी साठी कंत्राट देण्याकरिता दरपत्रके मागविणे बाबत

20/07/2018 26/07/2018 पहा (124 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी सहायक कार्यकम अधिकारी,तांत्रिक सहायक,डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता प्रतिक्षा यादी तयार करणे करिता अर्ज मागविणे बाबत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंत्राटी सहायक कार्यकम अधिकारी,तांत्रिक सहायक,डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता प्रतिक्षा यादी तयार करणे करिता अर्ज मागविणे बाबत

11/05/2018 26/07/2018 पहा (175 KB)
मुलाखती बाबत सूचना (CAIM) २०१८

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,अकोला यांचे मार्फत कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प(CAIM) अकोला अंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष(DPMT)अकोला येथे क्षेत्रिय कृषि अधिकारी पदांकरिता पात्र अर्जदार यांच्या मुलाखती

दिनांक :-०३/०७/२०१८  वेळ :- दुपारी 3 वाजता, स्थळ:- लोकशाही सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय अकोला

02/07/2018 04/07/2018 पहा (449 KB)
पात्र व अपात्र उमेदवारांची यादी(CAIM)२०१८

कृषी समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प (CAIM) जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
विविध पदांसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी(CAIM)२०१८

17/05/2018 17/06/2018 पहा (150 KB)
मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी सामाजिक दायित्व म्हणून आर्थिक योगदान देण्याचे आवाहन

मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी सामाजिक दायित्व म्हणून आर्थिक योगदान देण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी अकोला.

22/05/2018 05/06/2018 पहा (464 KB)
भरती संबंधी सूचना (CAIM) अकोला २०१८

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,अकोला यांचे मार्फत कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प(CAIM) अकोला अंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष(DPMT)अकोला येथील रिक्त असणाऱ्या पदांवर पात्र व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी कंत्राटी पदांकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

17/04/2018 30/04/2018 पहा (45 KB)