• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी सामाजिक दायित्व म्हणून आर्थिक योगदान देण्याचे आवाहन

मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी सामाजिक दायित्व म्हणून आर्थिक योगदान देण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी अकोला.

22/05/2018 05/06/2018 पहा (464 KB)
भरती संबंधी सूचना (CAIM) अकोला २०१८

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,अकोला यांचे मार्फत कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प(CAIM) अकोला अंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष(DPMT)अकोला येथील रिक्त असणाऱ्या पदांवर पात्र व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी कंत्राटी पदांकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

17/04/2018 30/04/2018 पहा (45 KB)
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,अकोला यांचे मार्फत कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प(CAIM) अमरावती

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती,अकोला यांचे मार्फत कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प(CAIM) अकोला अंतर्गत जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष(DPMT)अकोला येथील रिक्त असणाऱ्या पदांवर पात्र व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी कंत्राटी पदांकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

03/04/2018 13/04/2018 पहा (1 MB)